{"product_id":"asa-balgandharv-marathi-edition-by-abhiram-bhadkamkar","title":"Asa Balgandharv (Marathi Edition) by (Abhiram Bhadkamkar)","description":"\u003cp\u003eत्याचा स्वर लोकमान्य टिळकांच्या कानी पडला आणि तो 'नारायण राजहंस' चा बालगंधर्व झाला. त्यांच्या संगीताच्या अमृतधारांत दोन - तीन पिढ्या सुखावल्या. त्याच्या जीवनातल्या काळ्या सावल्या पाहून त्या दुखावल्या. संगीत नाटक हा त्याच्या जीवनाचा ध्यास होता. त्याचं जीवन म्हणजे शोकांत संगीत नाटकच झालं. हे सारं कसं केव्हा घडत गेलं, ते कथन करणारी चरित्र - कादंबरी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eThis is a Marathi language\/ Devanagari script edition.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Book Express","offers":[{"title":"Default Title","offer_id":43282107891786,"sku":"6251p","price":10.0,"currency_code":"NZD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0618\/9101\/8826\/files\/6251p.jpg?v=1770243348","url":"https:\/\/www.bookexpress.nz\/products\/asa-balgandharv-marathi-edition-by-abhiram-bhadkamkar","provider":"Book Express","version":"1.0","type":"link"}